आपला पाणीपट्टी कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी खालील दिलेल्या गुगल शीट लिंक चा वापर करावा. या शीट मध्ये एकत्रित कर (चालू वर्षाचा कर आणि थकबाकी), चालू वर्षाचा कर आणि चालू वर्षापूर्वीची थकबाकी अशा तीन वेगवेगळ्या याद्या आहेत. यामधील एकत्रित कर यादीमधील आपली रक्कम दिलेल्या क्यू. आर. कोड च्या माध्यमातून भरून त्याचा ट्रान्जिक्शन आय. डी. (Transaction ID) पाठवायचा आहे अथवा त्याचा स्क्रीन शॉट (Screen Shot) जोडायचा आहे.
